अभिनेत्री ऋचा चढ्ढा उत्कृष्ट अभिनयाने लोकांच्या हृदयात विशेष स्थान कोणत्याही प्रकारच्या भूमिकेशी ती स्वत:ला जुळवून घेते ऋचा बोल्डनेसच्या बाबतीत कोणापेक्षा कमी नाही ऋचा तिच्या लव्ह लाईफमुळे तर कधी तिच्या लुक्समुळे चर्चेत सध्या ती अली फजलसोबतच्या लग्नाच्या बातम्यांमुळे चर्चेत अभिनेत्रीने साडीमध्ये धमाल फोटोशूट केलं आहे स्टायलिश ब्लू कलरची साडी नेसली आहे आगामी 'फुक्रे 3' या चित्रपटाविषयी बऱ्याच दिवसांपासून चर्चेत