रिया चक्रवर्तीचे आयुष्य पुन्हा रुळावर येत आहे. सोशल मीडियाच्या माध्यमातून ती चाहत्यांशी झपाट्याने संपर्क वाढवत आहे ती सतत तिच्या फोटो आणि व्हिडिओंमुळे चर्चेत असते लेटेस्ट फोटोशूटमध्ये रिया शॉर्ट पँट आणि मॅचिंग क्रॉप टॉप मध्ये दिसत आहे रिया या फोटोमध्ये खूप रिलॅक्स दिसते. इंस्टाग्रामवर फोटो शेअर करत तिने लिहिले, 'The sun shines in you too ☀️🤍 रियाची ही स्टाईल चाहत्यांनाही आवडली आहे रिया सोशल मीडियावर खूप सक्रिय असते. तिच्या साडीतल्या लूकने लोकांना वेड लावले होते रियाने तिच्या आयुष्यात अनेक अडचणींचा सामना केला आहे सुशांत सिंग राजपूत प्रकरणात तिचे नाव पुढे आले होते. यासाठी रियाला खूप ट्रोलिंगला सामोरे जावे लागले