अभिनेत्री निक्की तांबोळी अलिकडे तिच्या स्टायलिश, हॉट आणि बोल्ड लूकमुळे चर्चेत असते.

आता पुन्हा एकदा निकीचा नवा लूक चर्चेत आला आहे.

नुकतेच निकी तांबोळीने इंस्टाग्रामवर काही फोटो शेअर केले आहेत.

या फोटोंमध्ये निकीच्या हॉटनेसचा कहर पाहायला मिळत आहे.

दाक्षिणात्य चित्रपटांनंतर हिंदी म्युझिक व्हिडीओमध्‍ये आपल्या अभिनयाने निक्कीने वेगळी ओळख निर्माण केली आहे.

'बिग बॉस 14' मध्ये झळकल्यानंतर अभिनेत्री निक्की तांबोळी सतत चर्चेत असते.

बिग बॉसमुळे निक्कीने घरोघरी लोकप्रियता मिळवली आहे.

निक्की नेहमीच तिच्या प्रोजेक्ट्सपेक्षा तिच्या हॉटनेसमुळे चर्चेत असते.

निक्की तांबोळीने अनेक टीव्ही मालिका आणि चित्रपटांमध्ये काम केले नसले तरी तिच्या नवीन लूकमुळे अनेकदा सोशल मीडियावर व्हायरल होतात.

निकीची एक झलक पाहण्यासाठी चाहते नेहमीच आतुर असतात.