महागाईनं दिला सर्वसामान्यांना झटका

किरकोळ महागाई दर नोव्हेंबरमध्ये 5.5 टक्क्यांनी वाढला

ऑक्टोबरमध्ये हा महागाई दर 4.87 टक्क्यांवर होता.

ऑक्टोबरच्या तुलनेत नोव्हेंबरमध्ये महागाई वाढली

खाद्यपदार्थांच्या किंमतीत वाढ झाल्यामुळं नोव्हेंबर महिन्यात अन्नधान्य महागाई

महागाई नियंत्रणात आणण्याचे सरकारसमोर आव्हान

किरकोळ महागाई वाढल्याने सर्वसामान्यांना मोठा धक्का

महागाई कमी करणे सरकारपुढे आव्हान

आरबीआयचे गव्हर्नर यांनी चिंता व्यक्त केली