सर्वात जास्त मशिदी कोणत्या देशात आहेत?

Published by: एबीपी माझा वेब टीम
Image Source: pexels

जगात सर्वात जास्त मुस्लिम लोकसंख्या इंडोनेशियात आहे.

Image Source: pexels

आणि जर मशिदींबद्दल बोलायचं झाल्यास, इंडोनेशियामध्ये सर्वाधिक मशिदी आहेत.

Image Source: pexels

इंडोनेशियात अंदाजे 23 ते 24 कोटी मुस्लिम लोकसंख्या आहे

Image Source: pexels

लहान ते मोठ्या मशिदींची गणना केली, तर येथे अंदाजे 8 लाख मशिदी आहेत.

Image Source: pexels

इंडोनेशियाची राजधानी जकार्ता येथे स्थित इस्तिकलाल मशीद दक्षिण पूर्व आशियातील सर्वात मोठी मशीद मानली जाते

Image Source: pexels

येथील एवढी मोठी लोकसंख्या आणि धार्मिक श्रद्धा यामुळे हा देश मशिदींच्या बाबतीत आघाडीवर आहे.

Image Source: pexels

भारतातही अंदाजे 3-4 लाख लहान-मोठ्या मशिदी आहेत

Image Source: pexels

पाकिस्तान आणि बांग्लादेश सारख्या इस्लामिक राष्ट्रांमध्येही हजारो मशिदी आहेत

Image Source: pexels

मशिदी केवळ प्रार्थनास्थळे न राहता, त्या समाजात ऐक्य साधण्याचेही कार्य करतात.

Image Source: pexels