चैत्र नवरात्रीत आई भगवतीची पूजा-अराधना केली जात आहे

Published by: abp majha web team

भक्त पूजाअर्चा करून आई दुर्गेला प्रसन्न करण्याची इच्छा बाळगतात.

Published by: abp majha web team

पण नकळत झालेल्या चुकीमुळे देवी नाराज होऊ शकते.

Published by: abp majha web team

हिंदू धर्मात देवी दुर्गेला तुळस वाहणे वर्ज्य मानले जाते.

Published by: abp majha web team

पुराणानुसार, दुर्गा (चंडिका) हिला तुळशीचा गंध आवडत नाही.

Published by: abp majha web team

तुलसी विष्णूंना प्रिय आहे. त्यामुळे विष्णूशिवाय इतर देवी-देवतांना तुळस वाहिली जात नाही.

Published by: abp majha web team

पण, आई दुर्गामातेला दौना किंवा वन तुळशीची पाने किंवा फुले प्रिय आहेत.

Published by: abp majha web team

म्हणून नवरात्रीत तुम्ही माँ दुर्गेला वन तुळस वाहू शकता.

Published by: abp majha web team