केरळमध्ये किती आहे हिंदू लोकसंख्या

Published by: abp majha web team
Image Source: pixabay

भारत एक हिंदू बहुसंख्य देश आहे. याची लोकसंख्या अंदाजे 1.46 अब्ज आहे.

Published by: abp majha web team
Image Source: pixabay

भारतामध्ये वेगवेगळ्या धर्माचे लोक राहतात

Published by: abp majha web team
Image Source: pixabay

तुम्हाला माहीत आहे का की केरळमध्ये हिंदू लोकसंख्या किती आहे

Published by: abp majha web team
Image Source: pixabay

केरळ हे भारतामधील सर्वात जास्त साक्षरता असलेले राज्य आहे

Published by: abp majha web team
Image Source: pixabay

केरळमध्ये ख्रिश्चनांची लोकसंख्या 18.38 टक्के आहे

Published by: abp majha web team
Image Source: pixabay

केरळ राज्यात मुस्लिमांची लोकसंख्या अंदाजे 26.56 टक्के आहे

Published by: abp majha web team
Image Source: pixabay

तेथे केरळमध्ये 54.73 टक्के हिंदू लोकसंख्या आहे

Published by: abp majha web team
Image Source: pixabay

अलीकडेच सरकारने केरळचे नाव बदलण्याचा निर्णय घेतला आहे

Published by: abp majha web team
Image Source: pixabay

केरळ हे भारतामधील सर्वात जास्त साक्षरता असलेले राज्य आहे

Published by: abp majha web team
Image Source: pixabay