आषाढी वारीसाठी रेल्वेकडून 80 विशेष गाड्या!

Published by: जयदीप मेढे
Image Source: ABP LIVE

आषाढी-कार्तिकी भक्तगण येती म्हणत पंढरीच्या विठुरायाचे दर्शन घेण्यासाठी लाखो वारकरी पंढरीत दाखल होतात.

Image Source: ABP LIVE

पंढरीच्या वारासाठी एसटी महामंडळासह रेल्वेकडूनही जादा गाड्या सोडत भाविकांची सोय केली जाते.

Image Source: Istockphoto

आता, मध्य रेल्वेकडून पंढरीच्या वारीसाठी 80 पेक्षा अधिक विशेष रेल्वे गाड्यांची सुविधा करण्यात आली आहे.

Image Source: Istockphoto

पुणे-मिरज, नागपूर-मिरज

Image Source: Flickr

न्यू अमरावती-पंढरपूर विशेष

Image Source: PEXELS

खामगाव-पंढरपूर विशेष

Image Source: PEXELS

भुसावळ-पंढरपूर अनारक्षित विशेष

Image Source: PEXELS

मिरज-कलबुर्गी

Image Source: PEXELS

कोल्हापूर-कुर्डूवाडी

Image Source: PEXELS