Image Source: photo credit : freepik

पण काही लोकांना उन्हाळ्यातही दही खाल्ल्याने काही समस्या उद्भवु शकतात.जसे की पिंपल्स, ऍलर्जी, पचनाच्या समस्या, शरीरात उष्णता जाणवणे इत्यादी.

Image Source: photo credit : freepik

दह्याचा शीतल प्रभाव असतो पण दह्याचा मुळ स्वभाव हा उष्ण असतो.

Image Source: photo credit : freepik

पण जर तुम्ही थेट दही खाल्ले तर ते खाण्याची योग्य पद्धती काही अशा आहेत .

Image Source: photo credit: freepik

तुम्ही ताक किंवा गोड लस्सी दही कोणत्याही स्वरूपात खाऊ शकता.

Image Source: photo credit : freepik

त्यामुळे उन्हाळ्यात दही खात असाल तर नेहमी त्यात पाणी मिसळून खा.

Image Source: photo credit : freepik

नीट फेटल्यानंतर खा. यामुळे शरीराला थंडावा मिळतो. याशिवाय आरोग्याला अनेक फायदे मिळतात.