सद्गुरू जग्गी वासुदेव परतले; ईशा योग केंद्रात जोरदार स्वागत!
ईशा योग केंद्रात परतल्यावर त्यांचे जोरदार स्वागत करण्यात आले
सदगुरू जग्गी वासुदेव यांच्या मेंदूवर आपात्कालीन शस्रक्रिया करण्यात आली
सद्गुरु जग्गी वासुदेव यांच्यावर दिल्लीतील खासगी रुग्णालयात ब्रेन सर्जरी करण्यात आली
आता सदगुरू जग्गी वासुदेव यांच्या प्रकृतीबाबत मोठी अपडेट समोर आली आहे.
सदगुरू जग्गी वासुदेव यांची प्रकृती आता स्थिर असून कोईम्बतूरहून ईशा योग केंद्रात परतले आहेत
सद्गुरू जग्गी वासुदेव यांच्यावर दिल्लीतील इंद्रप्रस्थ अपोलो रुग्णालयात शस्त्रक्रिया पार पडली होती
जग्गी वासूदेव यांच्या मेंदूत रक्तस्त्राव झाल्याने त्यांच्यावर तातडीने शस्त्रक्रिया करण्यात आली
त्यांच्या प्रकृतीवर अभिनेत्री कंगनाला प्रचंड धक्का बसला होता.
महत्त्वाचं म्हणजे डॉक्टरांनी दिलेल्या माहितीनुसार, ही शस्त्रक्रिया वेळेवर झाली नसती तर,
त्यांच्या जिवाला धोका होता. पण, आता त्यांच्यावर यशस्वी शस्त्रक्रिया झाली आहे.