माऊलींचरणी 1 किलो सोन्याचा मुकूट!

Published by: जयदीप मेढे
Image Source: ABP LIVE

भाविकांकडून नेहमीच आपली श्रद्धा व्यक्त करताना श्रद्धास्थान असलेल्या देवस्थानी दान अर्पण केलं जातं.

Image Source: ABP LIVE

अनेकदा हे दान मौल्यवान वस्तूंच्या स्वरुपातही असतं.

Image Source: ABP LIVE

महाराष्ट्रातील विविध तिर्थक्षेत्राच्या ठिकाणी भाविकांकडून दर्शन घेत दान अर्पण केलं जातं.

Image Source: ABP LIVE

आळंदीची भक्ती, कला आणि तंत्रज्ञान यांचा अद्वितीय संगम असलेल्या एका अलंकारिक मुकुटाचं

Image Source: ABP LIVE

आज आळंदीतील श्री ज्ञानेश्वर माऊलींच्या चरणी अर्पण करण्यात आलं.

Image Source: ABP LIVE

नांदेड येथील भारत रामिनवार आणि मिरा रामिनवार या भक्तदांपत्यानं

Image Source: ABP LIVE

सुमारे 1 कोटी रुपये किंमतीचा आणि 1 किलो शुद्ध सोन्यापासून बनवलेला हा मुकुट

Image Source: ABP LIVE

ज्ञानेश्वर महाराज संस्थान आळंदी येथे अर्पण केला.

Image Source: ABP LIVE