Image Source: (Photo credit: Unsplash)

घर म्हटलं की, भांडण आलंच आणि भांडणामुळेच प्रेम वाढतं, असं आपण अनेकांच्या तोंडून ऐकतो.(Photo credit: Unsplash)

Image Source: (Photo credit: Unsplash)

कोणतंही नातं असो, भांडणं आलीच. मग गर्लफ्रेंड-बॉयफ्रेंड असो वा, नवरा-बायको. बऱ्याचदा जर एखाद्या जोडप्यात भांडण होत नसेल, तर हा विशेष चर्चेचा मुद्दा असतो. (Photo credit: Unsplash)

Image Source: (Photo credit: Unsplash)

मजेची बाब सोडली तर अनेकदा घरातली लहान-सहान भांडणं विकोपाला जातात आणि नात्यामध्ये मोठा अडथळा ठरतात.(Photo credit: Unsplash)

Image Source: (Photo credit: Unsplash)

मग येतो नात्यातला दुरावा. त्यामुळे भांडणं जेवढी टाळाल तेवढं नातं आणखी खुलेल, असा सल्लाही दिला जातो. (Photo credit: Unsplash)

Image Source: (Photo credit: Unsplash)

तर काही छोट्या-छोट्या गोष्टी लक्षात घेऊन तुम्ही भांडणं मिटवू शकता. (Photo credit: Unsplash)

1

एकमेकांची समजूत काढा(Photo credit: Unsplash)

2

कितीही राग आला तरी स्वतःवर नियंत्रण ठेवा (Photo credit: Unsplash)

3

दोघांच्या भांडणात तिसऱ्याची एन्ट्री नकोच (Photo credit: Unsplash)

4

भांडण सुरू होण्यापूर्वीच पूर्णविराम द्या (Photo credit: Unsplash)

5

टोकाचं बोलणं टाळा (Photo credit: Unsplash)

Image Source: (Photo credit: Unsplash)

वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.(Photo credit: Unsplash)