साप हा जगातील सर्वात विषारी प्राणी मानला जातो. (Photo Credit : freepik ) काही साप इतके विषारी असतात की ते माणसाला चावल्यास त्या व्यक्तीचा मृत्यू होतो.(Photo Credit : freepik ) पण तुम्ही कधी विचार केला आहे का की, एका सापाने (Snake) दुसऱ्या सापाला दंश केल्यास काय होईल?(Photo Credit : freepik ) किंबहुना, भांडणाच्या वेळी किंवा संभोगाच्या वेळी त्याच प्रजातीचा साप,(Photo Credit : freepik ) दुसऱ्या सापाला चावला तर त्याचा काहीही परिणाम होणार नाही. (Photo Credit : freepik ) याचं कारण असं की,साप त्यांच्या स्वतःच्या प्रजातीच्या,(Photo Credit : freepik ) विषापासून संरक्षित किंवा रोगप्रतिकारक असतात. (Photo Credit : freepik ) एकाच जातीच्या सापांमध्ये मारामारी आणि चावण्याच्या,(Photo Credit : freepik ) अशा घटना घडत असतात, पण यातून ते मरत नाहीत. (Photo Credit : freepik ) एका जातीच्या सापांच्या रक्तात प्रतिपिंडे फिरतात. (Photo Credit : freepik ) त्यामुळे त्यांच्या स्वतःच्या विषाचा किंवा त्यांच्याच प्रजातीच्या इतर सापांच्या विषाचा त्यांच्यावर परिणाम होणार नाही.(Photo Credit : freepik )