अनेक रिसर्च मधून हे समोर आले आहे की, जास्त मांसाहार केल्याने लठ्ठपणा वाढतो.

तसेच पचनसंस्थेवरही वाईट परिणाम होऊ शकतो.

आहारात फायबरचे प्रमाण कमी असल्याने आतडे खराब होण्याचा किंवा इन्फेक्शनचा धोका वाढू शकतो.

पोटात अ‍ॅसिड वाढल्याने हाडे, सांधे दुखणे आणि अस्वस्थता या सारख्या समस्या उद्भवू शकता.

आरोग्य तज्ञांचे म्हणणे आहे की, जर तुम्हाला मांसाहार जास्त आवडत असेल,

तर तुम्ही त्यात भरपूर भाज्या आणि शेंगा मिसळून खाऊ शकता.

मांसाहारासोबतच भरपूर भाज्या आणि सलाड खाण्याचा सल्ला दिला जातो.

कारण त्यापासून शरिराला प्रोटीनसोबत फायबर मिळते.

अनेकांना जास्त प्रमाणत मांसाहार करण्याची सवय असते.

पण हे तुमच्या आरोग्यासाठी घटक ठरू शकते.