आरसीबीचा अष्टपैलू खेळाडू ग्लेन मॅक्सवेल आणि पत्नी विनी रमन यांच्या आयुष्यात एका गोंडस पाहुण्याचे आगमन होणार आहे.

विनी रमन हिने इन्स्टाग्राम पोस्ट करत आई होणार असल्याची माहिती दिली.

विनी रमन हिच्या पोस्टनंतर सोशल मीडियावर शुभेच्छांचा वर्षाव होतोय

ग्लेन मॅक्सवेल आणि विनी रमन सप्टेंबर 2023 मध्ये आई-बाबा होणार आहे.

ग्लेन मॅक्सवेल यंदा भन्नाट फॉर्मात आहे.

ग्लेन मॅक्सवेल यंदा भन्नाट फॉर्मात आहे.

विनी आणि ग्लेन मॅक्सवेल यांच्यात चांगली बॉन्डिंग आहे.

मॅक्सवेलनं एकदा सांगितलं होतं की, विनीनेच त्याला मानसिक आरोग्याच्या समस्येवर मात करण्यास मदत केली.

मानसिक आरोग्यामुळं मॅक्सवेलला मधल्या काळात क्रिकेटमधून ब्रेक घ्यावा लागला.

विनीनं एका इंस्टाग्राम पोस्टमध्ये त्यांच्या नात्याबद्दल सांगितलं होतं.

मॅक्सवेलनं विनीला पोर्ट मेलबर्नजवळील एका सार्वजनिक उद्यानात प्रपोज केलं होतं.