अपूर्वा नेमळेकर ही छोट्या पडद्यावरील लोकप्रिय अभिनेत्री आहे.
अपूर्वा नेमळेकर 2014 साली लग्नबंधनात अडकली होती.
रोहन देशपांडे असं तिच्या पूर्वाश्रमीच्या पतीचं नाव आहे
अपूर्वा आणि रोहन एकमेकांचे चांगले मित्र होते.
आठ वर्षांपासून एकमेकांना डेट केल्यानंतर त्यांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला होता.
पारंपारिक पद्धतीत मुंबईत त्यांनी लग्न केलं होतं.
पण त्यांचं नातं फार काळ टिकू शकलं नाही आणि त्यांचा घटस्फोट झाला.
अपूर्वा नेमळेकरच्या पूर्वाश्रमीच्या पतीचं नाव रोहन देशपांडे आहे.
दादरमध्ये राहणारा रोहन हा राजकीय क्षेत्रात सक्रीय आहे.