प्रभासच्या 'साहो' या सिनेमानेदेखील रिलीजच्या पहिल्या दिवशी 100 कोटींपेक्षा अधिक कमाई केली होती.
'गोलमाल 3' हा विनोदी सिनेमादेखील रिलीजच्या पहिल्या दिवशी 100 कोटींच्या क्लबमध्ये सामील झाला होता.
यशच्या 'केजीएफ 2' या सिनेमाने ओपनिंग डेला 100 कोटींची कमाई केली होती.
'आरआरआर' या बहुचर्चित सिनेमाने रिलीजच्या पहिल्या दिवशी 100 कोटींचा टप्पा पार केला होता.
'रजनीकांत 2.0' या सिनेमाने रिलीजच्या पहिल्या दिवशी 100 कोटींचा गल्ला जमवला.
सलमानच्या 'दबंग' सिनेमाने रिलीजच्या पहिल्या दिवशी 100 कोटींचा टप्पा पार केला आहे.
आमिर खानचा 'गजनी' हा सिनेमा ओपनिंग डेला 100 कोटींच्या क्लबमध्ये सामील झाला होता.
'बाहुबली 2' या सिनेमाने ओपनिंग डेला 100 कोटींचा टप्पा पार केला होता.
ओम राऊतचा 'आदिपुरुष' हा रिलीजच्या पहिल्या दिवशी 100 कोटींच्या क्लबमध्ये सामील झाला आहे.
बॉक्स ऑफिसवरचा बादशाह शाहरुख खानच्या 'पठाण'ने रिलीजच्या पहिल्या दिवशी 100 कोटींचा टप्पा पार केला होता.