तमिळ चित्रपटसृष्टीतील अभिनेत्री रेश्मा पासुपुलेती ही तिच्या फिटनेसमुळे चर्चेत असते.

रेश्मा आपले व्यायाम करत असतानाचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर करत असते.

अलिकडेच रेस्माने तिचे जिममधील काही फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत.

काळ्या रंगाच्या ड्रेसमध्ये रेश्मा खूपच फिट दिसत आहे.

रेश्मा प्रामुख्याने तमिळ भाषेतील चित्रपट आणि टीव्ही मालिकांमध्ये काम करते.

एका तेलगू टीव्ही चॅनलसाठी अँकर आणि न्यूज रिपोर्टर म्हणून तिने तिच्या करिअरची सुरुवात केली.

2016 मध्ये तिने विष्णू विशालच्या वेलैनु वंधुत्ता वेल्लईकरणमध्ये सहाय्यक भूमिकेत काम केले.

या फोटोशूटसाठी रेश्माने वेगवेगल्या पोझ दिल्या आहेत.

सोशल मीडियावर रेश्माची फॅन फॉलोइंग देखील खूप आहे.

रेश्मा चाहत्यांसाठी आपले नव-नवीन फोटो सोशल मीडियावर शेअर करत असते.