रश्मिका मंदाना ही पारंपरिक लूकमध्ये सुंदर दिसते.

रश्मिकाचे सिंपल लूक चाहत्यांना अधिक भावतो.

रश्मिका नेहमी तिचे फोटो शेअर करते.

तिचे फोटो क्षणार्धात व्हायरल होतात.

रश्मिकाच्या स्माईलवर चाहते फिदा आहेत.

रश्मिकाने कन्नड चित्रपटातून अभिनयाला प्रारंभ केला.

तिने तेलगु, मल्याळम चित्रपटातही काम केलं.

रश्मिकाने 'डीअर कॉंम्रेड' या चित्रपटाची चांगलीच चर्चा झाली.

'पुष्पा' या चित्रपटामुळे रश्मिकाला प्रसिद्धी मिळाली.

'अॅनिमल' या चित्रपटातून ती बॉलिवूडमध्ये एन्ट्री करतेय.