मालिकेतील पहिल्या एकदिवसीय सामन्यात भारताचा इंग्लंडवर 10 विकेट्सनी विजय सामन्यात बुमराहची चमकदार कामगिरी इंग्लंडला आधी 110 धावांत केलं सर्वबाद बुमराहने 6 तर शमीने 3 आणि प्रसिधने घेतली 1 विकेट फलंदाजीत रोहितचं अप्रतिम अर्धशतक रोहित-शिखर जोडीने 18.4 षटकात पूर्ण केलं लक्ष्य रोहितच्या नाबाद 76 धावा शिखरच्याही नाबाद 31 धावा रोहितने पूर्ण केले 250 एकदिवसीय षटकार तीन सामन्यांच्या मालिकेत 1-0 ने भारत आघाडीवर