रश्मिका इतकी सुंदर आहे की, ती सर्व प्रकारच्या पोशाखांमध्ये खुलून दिसते. पण तिच्या भारतीय लूकमध्ये ती जास्तच आकर्षित करते.



या साडीतला लूकसुद्धा खूपच मनमोहक आहे. याच भारतीय पोषाखांमुळे तिच्यावर चाहते फिदा आहेत.



तुम्हीही तुमच्या खास मित्राच्या लग्नासाठी किंवा रिसेप्शनसाठी परफेक्ट आउटफिट शोधत असाल, तर रश्मिकाचा या पांढऱ्या साडीतला सोज्वळ लूक पाहा.



रश्मिकाने पुन्हा एकदा तिच्या साडीने लोकांना वेड लावले. परफेक्ट लूकसाठी तिने केसांत लाल गुलाब माळले आहे.



या साडीत रश्मिका मंदाना सुंदर दिसतेय. कपाळावरची बिंदी, स्लीक हेअरस्टाइल, गडद भुवया आणि लाल ओठ रश्मिकाच्या लुकला रॉयल टच देतात.



रश्मिकाने गुलाबी आणि चांदीची पारंपारिक साडी नेसली आहे, जी परिधान करून ती सुंदर फुलांच्या मधोमध सुंदर पोज देत आहे.



सिल्क साडी कधीही फॅशनच्या बाहेर जात नाही आणि प्रत्येक मुलगी पारंपारिक लूकमध्ये सुंदरच दिसते. रश्मिकालाही हे चांगलेच ठाऊक आहे, त्यामुळेच ती अनेकदा पारंपरिक लूकमध्ये दिसते.