कोरोनाच्या ओमायक्रॉन प्रकाराने जगभरात खळबळ माजवली आहे



संशोधक सध्या ओमायक्रॉन संसर्गाच्या परिणामांवर संशोधन करत आहेत



ज्यामध्ये असे दिसून आले आहे की ओमायक्रॉनचे एक लक्षण अनेक महिने टिकू शकते आणि त्रासदायकही ठरू शकते



संशोधकाचे म्हणणे आहे की, हे लक्षण दूर होण्यास सुमारे एक वर्षाचा काळ लागू शकतो



ऑक्सफर्ड विद्यापीठातील संशोधकांनी हे लक्षण ब्रेन फॉग म्हणून ओळखले आहे



याचा तुमच्या स्मरणशक्तीवर आणि मानसिक परिणाम होऊ शकतो



कोरोनाच्या ओमायक्रॉन प्रकारातून बरे झाल्यानंतर दिर्घकाळ कोविडची लक्षणे जाणवत असल्याचे या संशोधनात समोर आलं आहे, ज्यामध्ये ब्रेन फॉगचा समावेश आहे



ओमायक्रॉनच्या संसर्गामुळे स्मरणशक्ती कमी होण्याची समस्या उद्भवते