भोजपुरी फिल्म इंडस्ट्री आणि छोट्या पडद्यावरील लोकप्रिय अभिनेत्रींपैकी एक मानल्या जाणाऱ्या रश्मी देसाईने इन्स्टाग्रामवर तिच्या नवीन फोटोने धुमाकूळ घातला आहे.
रश्मी देसाईने अलीकडेच सलमान खानच्या बिग बॉस 15 शोमध्ये प्रवेश केला आहे.
या फोटोमध्ये रश्मी देसाईने गुलाबी रंगाचा क्रॉप टॉप आणि शॉर्ट स्कर्ट परिधान केलेला दिसत आहे.
या फोटोंमध्ये अभिनेत्री खूपच ग्लॅमरस दिसतेय
फोटोमध्ये रश्मी देसाईच्या केसांचा रंगही वेगळा दिसत आहे.
बीचवर उभं राहून रश्मी देसाई एकापेक्षा एक आकर्षक पोज देताना दिसत आहे.
रश्मीने तिचे मालदीव मधले काही फोटो सोशल मीडियावर शेयर केलेत.
तिने शेयर केलेल्या फोटोवर चाहत्यांकडून कमेंट्सचा वर्षाव होत आहे.
रश्मी नेहमीच तिच्या बोल्ड स्टाइल आणि हॉट फोटो मुळे चर्चेत असते.