टिकली, काजळ, पावडर, फाउंडेशन, लिपस्टिक, नेल पॉलिश, स्किन केअर क्रीम, बॉडी लोशन यांसारख्या उत्पादनांचा समावेश आहे.



लग्न समारंभ आणि विविध सण, उत्सव साजरे होणाऱ्या या काळात सौंदर्य प्रसाधनांच्या वापरात वाढ होते.



ऐन सणवाराच्या वेळी किंमतीत वाढ जाल्याने महिलांमध्ये नाराजीचा सूर आहे.



या काळात सर्व ब्रँडेड आणि नॉन ब्रँडेड कंपन्यांच्या सौंदर्यप्रसाधनांच्या किमती 20 ते 25 टक्क्यांनी वाढल्या आहेत.



सौंदर्यप्रसाधनांच्या क्षेत्रात लॅक्मे, कलर एसेन्स, मास्बुलिन, ब्लूहेवन, स्विस ब्युटी, गार्नियर, आयुर यांसारख्या नामांकित कंपन्यांची उत्पादने बरीच लोकप्रिय आहेत.



या सर्व कंपन्यांची उत्पादने सध्या प्रचंड वेगात असून याचे दर भरपूर प्रमाणात वाढले आहेत.