अभिनेत्री रश्मी देसाई छोट्या पडद्यावरील एक मोठं नाव रश्मी कायम वेगवेगळ्या लूकमध्ये दिसत असते. रश्मीचे सगळेच लूक कायम सोशल मीडियावर ट्रेण्डमध्ये असतात. रश्मीच्या लूक्सवर चाहतेही फिदा होतात. रश्मी ट्रेडीशनल लूकमध्ये दिसत असते. तसंच रश्मी वेस्टर्न लूक्समध्येही अनेकदा दिसते. रश्मी उतरन या मालिकेतून फार प्रसिद्धीस आली होती. रश्मी सोशल मीडियावरही चांगलीच अॅक्टिव्ह असते. रश्मीचा ड्रेसिंह सेन्स अगदी हटके आहे. रश्मीच्या सौंदऱ्यावर अनेकजण फिदा आहेत.