‘बिग बॉस मराठी’ या लोकप्रिय शोमधून घराघरांत पोहोचलेले नाव म्हणजे अभिनेत्री मिरा जगन्नाथ.



सध्या मालिका विश्वापासून मिरा दूर असली तरी, सोशल मीडियावर फोटो शेअर करत चाहत्यांशी कनेक्टेड राहत असते.



नुकतेच मीराने तिचे काही सुंदर फोटो शेअर केले आहेत, ज्यामध्ये एकदम स्टनिंग दिसत आहे.



पांढऱ्या रंगाच्या शॉर्ट ड्रेसमध्ये मिराने हे फोटोशूट केले आहे. तिचा हा लूक पाहून चाहते घायाळ झाले आहेत.



‘बिग बॉस मराठी’च नव्हे तर, मिराने ‘येऊ कशी तशी मी नांदायला’ या मालिकेतूनही प्रेक्षकांचे भरपूर मनोरंजन केले.



मिराने झी मराठीवरील ‘माझ्या नवऱ्याची बायको’ या मालिकेतसुद्धा काम केले होते.



‘येऊ कशी तशी मी नांदायला’ या मालिकेतून अभिनेत्री मीरा जगन्नाथ घराघरात पोहोचली.



‘बिग बॉस’ मराठी मध्ये सहभागी झालेली मीरा पहिल्या दिवसापासून चर्चेत राहिली होती.(photo:/mirajagga/ig)



Thanks for Reading. UP NEXT

हॅप्पी बर्थडे रुबिना दिलैक!

View next story