रणवीरचा 'गली बॉय' हा सिनेमा आयएमडीबीच्या शर्यतीत पहिल्या क्रमांकावर आहे.

रणवीर सिंह आणि दीपिका पादुकोणचा '83' हा सिनेमा सुपरहिट ठरला आहे.

'लुटेरा' हा सिनेमा 2013 साली प्रेक्षकांच्या भेटीला आला होता. या सिनेमात रणवीर सिंह आणि सोनाक्षी सिन्हा मुख्य भूमिकेत होते. हा सिनेमा आयएमडीबीच्या शर्यतीत तिसऱ्या क्रमांकावर आहे.

संजय लीला भन्साळी दिग्दर्शित 'बाजीराव मस्तानी' या सिनेमाला आयएमडीबी रेटिंगमध्ये 7.2 रेटिंग मिळाले आहे.

अनुष्का शर्मा आणि रणवीर सिंहचा 'बँड बाजा बारात' हा सिनेमा प्रेक्षकांच्या पसंतीस उतरला आहे.

रणवीर सिंहचा 'पद्मावत' हा सिनेमा खूपच गाजला होता.

रणवीरच्या 'दिल धडकने दो' या सिनेमाला आयएमडीबीमध्ये सात रेटिंग मिळाले आहे.

'रामलीला' या सिनेमात रणवीर सिंह आणि दीपिका पादुकोण मुख्य भूमिकेत होते.

रोहित शेट्टी दिग्दर्शित 'सूर्यवंशी' हा सिनेमा 2021 मध्ये प्रेक्षकांच्या भेटीला आला होता.

'जयेशभाई जोरदार' या सिनेमाला आयएमडीबीमध्ये सहा रेटिंग मिळाले आहेत.