नवनीत राणा यांच्यानंतर आता रवी राणा यांची तळोजा कारागृहातून सुटका झाली



रवी राणा यांची 12 दिवसांनंतर सुटका झाली आहे.



सुटका झाल्यानंतर तब्बल 12 दिवसांनी या दाम्पत्याची भेट झाली आहे



खासदार नवनीत राणा यांना स्पॉन्डॅलिसिसचा त्रास जाणवत असल्याने लीलावती रुग्णालयात दाखल



रवी राणा आता तळोजातून बाहेर पडल्यानंतर थेट लीलावती रुग्णालयात भेटीला



यावेळी नवनीत राणांना अश्रू अनावर झाले



नवनीत राणा यांना रुग्णालयात ठेवायचं की डिस्चार्ज द्यायचा याचा निर्णय होणार आहे.



मुख्यमंत्र्यांच्या घरासमोर हनुमान चालीसाचे पठण करण्याची घोषणा केली होती



पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मुंबई दौऱ्याचे कारण देत हनुमान चालीसाचे पठणाची योजना रद्द