शेअर बाजारातील निफ्टी निर्देशांकातील काही सेक्टरने चांगला परतावा दिला. तर, काहींनी गुंतवणूकदारांना रडवले.

निफ्टी ऑटोमध्ये एका वर्षात 15.41 टक्क्यांची वाढ दिसून आली.

निफ्टी बँक सेक्टरमध्ये एका वर्षात 19.54 टक्क्यांची तेजी दिसून आली.

निफ्टी एनर्जी सेक्टरमध्येही तेजी दिसून आली. एका वर्षात10.14 टक्क्यांनी हा सेक्टर वधारला.

Nifty Financial Services सेक्टरमध्ये एका वर्षात 9.66 टक्‍क्‍यांची वाढ दिसून आली.

Nifty FMCG सेक्टरमध्ये तेजी दिसून आली. एका वर्षात या सेक्टरमध्ये 20.05 टक्क्यांची तेजी दिसून येत आहे.

Nifty IT सेक्टरसाठी हे वर्ष फारसे चांगले ठरले नाही. या सेक्टरमध्ये एका वर्षात 25.16 टक्क्यांची घसरण दिसून आली.

Nifty Media सेक्टरमध्येही गुंतवणूकदारांची निराशा झाली आहे. या वर्षात 15.04 टक्क्यांची घसरण नोंदवण्यात आली आहे.

Nifty Metal सेक्टरमध्ये गुंतवणूकदारांना चांगला परतावा मिळाला. एका वर्षात 13.39 टक्क्यांची तेजी नोंदवण्यात आली.

Nifty Pharma मध्ये गुंतवणूकदारांची निराशा झाली. एका वर्षात 5.24 टक्क्यांची घसरण झाली.

Nifty Reality मध्येही मागील वर्षाच्या तुलनेत यंदा घसरण दिसून आली. Nifty Reality मध्ये 14.13 टक्क्यांची घसरण नोंदवण्यात आली