सुपरस्टार रजनीकांत यांचा आज वाढदिवस



आपल्या अदाकारीनं त्यांनी चाहत्यांच्या मनावर अधिराज्य गाजवलंय.



रजनीकांत यांचा जन्म 12 डिसेंबर 1950 रोजी बंगळुरूमधील एका मराठी कुटुंबात झाला.



रजनीकांत यांचं खरं नाव शिवाजीराव गायकवाड आहे.



गरीब कुटुंबात जन्मलेल्या रजनीकांत यांनी परिश्रम व धडपडीमुळे केवळ टॉलीवूडमध्येच नव्हे तर बॉलिवूडमध्येही आपलं वेगळं स्थान निर्माण केलं.



दक्षिणेत रजनीकांत यांना थलायवा आणि देव मानलं जातं.



सुरुवातीच्या काळात त्यांनी कंडक्टरची नोकरी केली.