राज्याच्या विविध भागात पावसाची हजेरी मुंबईसह ठाणे परिसरात जोरदार पाऊस पावसामुळं शेतकऱ्यांमध्ये आनंदाचं वातावरण बुलढाणा जिल्ह्यातही पावसाची हजेरी पावसामुळं वर्धा जिल्ह्यातील शेतकऱ्यांना दिलासा पालघर जिल्ह्यातही जोरदार पाऊस आज आणि उद्या दोन दिवस राज्यात जोरदार पावसाची शक्यता हिंगोली जिल्ह्यातही जोरदार पाऊस महिनाभराच्या विश्रांतीनंतर राज्यातील विविध भागात पावसाची हजेरी