टॉप 1

गो..गो...गोविंदा...कुठं आठ तर कुठं 9 थर; मुंबई, ठाण्यात दहीहंडीचा उत्साह

टॉप 2

सरकारचा जीआर घेऊन खोतकरांनी घेतली जरांगेंची भेट

टॉप 3

जालन्यातील उपोषणकर्ते मनोज जरांगे यांच्या कुटुंबाकडेच नाही निजामकालीन कुणबी नोंद

टॉप 4

समाजात जोपर्यंत भेदभाव आहे, तोपर्यंत आरक्षण कायम हवं; सरसंघचालक मोहन भागवत

टॉप 5

'त्या' लाचखोर वैद्यकीय अधिष्ठात्यावर अखेर कारवाई; 10 लाखांची लाच घेणं चांगलंच भोवलं

टॉप 6

बीडमधील शिक्षकाची गळफास घेऊन आत्महत्या;
पाच जण ब्लॅकमेल करत असल्याचं स्टेटस ठेवून संपवलं जीवन

टॉप 7

अमित शाहूच्या घरातील सोफ्यात सापडलेले रक्ताचे डाग सना खान यांचेच!

टॉप 8

भीतीने कुत्रा चावल्याचं घरच्यांपासून लपवलं; दीड महिन्यानंतर रेबिजमुळे मुलाचा मृत्यू

टॉप 9

राज्याच्या काही भागात पावसाची हजेरी, शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण पावसाचा खंड,

टॉप 10

पुन्हा पावसाचा खेळ, भारत-पाकिस्तान सामना पुन्हा रद्द होणार? पाहा कोलंबोचा हवामान अंदाज