आज श्रीकृष्ण जन्माष्टमी...

या निमित्ताने देशभरातील मंदिरांमध्ये

काल मध्यरात्रीपासून उत्सवाला सुरुवात झाली आहे.

अनेक भागात दहीहंडी फोडण्याचा कार्यक्रम

रांचीमध्ये जन्मोत्सवाचा उत्सवानंतर मध्यरात्री दहीहंडी फोडण्यात आली.

मथुरेतही कृष्णजन्माष्टमीचा जोरदार जल्लोष करण्यात आला.

ठिकठिकाणी श्रीकृष्णाच्या मंदिरांना आकर्षक रोषणाई करण्यात आली आहे.

मुंबईसह देशभरातील इस्कॉन मंदिरांमध्ये भक्तीचा सागर दिसून येत आहे.

आज कृष्णजन्माष्टमीच्या निमित्ताने देशभर उत्साह आहे.

श्रीकृष्ण जन्माष्टमीच्या निमित्ताने मुंबईमध्ये सर्वत्र उत्साहाचे वातावरण पाहायला मिळाले.