पुण्यातील बैलगाडा शर्यतींचा आज दुसरा आहे.


दुसऱ्या दिवशी बैलगाडा शौकिनांचा उत्साह आणखीच शिगेला पोहचलेला आहे


मावळ तालुक्यातील नाणोली घाटात पशुसंवर्धन मंत्री सुनील केदार उपस्थित होते.


न्यायालयाने परवानगी दिल्यानंतर जिल्ह्यात पहिलीच शर्यत


न्यायालयाने दिलेल्या नियमांचं पालन होतंय का? सुनील केदार यांनी स्वतः पाहिलं.


गेली आठ वर्षाची प्रतीक्षा संपली


पुणे जिल्ह्यातील दोन घाटात भिररररचा आवाज पुन्हा घुमलाय.


लांडेवाडीत 700 ते नाणोलीत 354 बैलजोड्या घाटात धुरळा उडवला


फोटो क्रेडिट - आमदार सुनील शेळके फेसबुक पेज