दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतील तरुण अभिनेत्रींपैकी एक राशी खन्ना नेहमीच तिच्या फॅशन आणि स्टाइलमुळे चर्चेत असते

ऑफ शोल्डर ब्लॅक कटआउट जंपसूटमध्ये राशी खन्नाचा नवा ग्लॅमरस अवतार समोर आला आहे



राशीने इंस्टाग्रामवर हे फोटो शेअर केले आहेत



राशी खन्ना अभिनेत्री असण्यासोबतच एक मॉडेलही आहे



राशी खन्नाने अभिनयाची सुरुवात 2013 साली आलेल्या 'मद्रास कॅफे' या बॉलिवूड चित्रपटातून केली



राशीनं 2014 साली आलेल्या 'ओहलु गुसागुलादेड' चित्रपटातूल तेलगू चित्रपटसृष्टीत पदार्पण केलं



राशी खन्ना अभिनेत्री असण्यासोबतच एक मॉडेलही आहे



बंगाल टायगर (2015), सुप्रीम (2016) आणि जय लवा कुसा (2017) यासारख्या दमदार चित्रपटांमध्ये राशी झळकली आहे