Pune Bandh: वडगावशेरी परिसरात पुणे बंदला संमिश्र प्रतिसाद; पाहा फोटो!

राज्यपालांविरोधात व्यापारी संघटनांनंतर पुण्यातील गणेशोत्सव मंडळांनीदेखील पाठिंबा दिला आहे.

राज्यपाल भगतसिंह कोश्यारींनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबाबत आक्षेपार्ह वक्तव्य केल्यामुळे आज पुणे बंदची हाक दिली आहे.

यात कोणताही उचित प्रकार घडू नये यासाठी पोलिसांनी सुमारे साडे सात हजार पोलिसांचा बंदोबस्त तैनात ठेवण्यात आला आहे.

राज्यपालांसह वादग्रस्त वक्तव्य करणाऱ्यांविरोधात सगळ्या संघटना एकवटल्या आहेत.

पुण्यातील वडगावशेरी परिसरात पुणे बंदला संमिश्र प्रतिसाद मिळत आहे.

भाजी मार्केट आणि काही प्रमाणात दुकानं सुरु आहेत. मात्र रस्त्यांवर शुकशुकाट दिसत आहे.

वडगावशेरी, कल्याणी नगर, चंदन नगर परिसरात औषधांची दुकानं, भाजी मार्केट सुरु आहेत.