रशिया-युक्रेनच्या युद्धाचा लाभ गुलाब उत्पादक शेतकऱ्यांना होणार



भारतातील गुलाब उत्पादक शेतकरी मात्र मालामाल होणार



गेल्यावर्षी व्हॅलेंटाईन डेसाठी भारतातून 21 कोटींची निर्यात



रशिया-युक्रेनच्या युध्दाचा पुण्याच्या मावळमधील उत्पादकांना कमालीचा फायदा



गुलाबाला परदेशातून मोठी मागणी आहे



भारतात गुलाब उत्पादन पॉलिहाऊसमध्ये घेतलं जाते



युरोपियन देशात हेच गुलाब उत्पादन ग्लासहाऊसमध्ये घेतलं जातं.



युरोपात वातावरणाचा समतोल राखण्यासाठी जनरेटरचा वापर केला जातो.



युध्दामुळं तेलाच्या किंमती गगनाला भिडल्यात. त्यामुळे युरोपियन देशातील शेतकऱ्यांनी गुलाब उत्पादन घेतलं नाही



म्हणून भारताच्या गुलाबाला मोठी मागणी वाढली आहे.