'या' गोष्टी वापरा, चेहरा बनेल तरूण आणि चमकदार



आपली त्वचा निरोगी आणि तरूण राहावी अशी प्रत्येकाची इच्छा असते



त्यासाठी तुम्हाला त्वचेची काळजी घ्यावी लागते



हिवाळ्यात थंड वाऱ्यामुळे आपली त्वचा खूप कोरडी आणि निर्जीव होते



या ऋतूत आपल्या त्वचेतील आर्द्रता निघून जाते, त्यामुळे त्वचेवर सुरकुत्याही सहज पडू लागतात



केळीमध्ये पोटॅशियम आणि चांगले फॅट्स भरपूर प्रमाणात असतात. या चांगल्या फॅट्सचा वापर आपल्या त्वचेसाठी मॉईश्चरायझर म्हणून होतो