अभिनेत्री प्रिया बापटनं नुकतेच तिचे काही खास फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत.
ABP Majha

अभिनेत्री प्रिया बापटनं नुकतेच तिचे काही खास फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत.

फोटोमध्ये ती ब्लू-डेनिम पँट आणि डेनिम जॅकेट अशा लूकमध्ये दिसत आहे.
ABP Majha

फोटोमध्ये ती ब्लू-डेनिम पँट आणि डेनिम जॅकेट अशा लूकमध्ये दिसत आहे.

प्रियानं या फोटोला कॅप्शन दिलं, 'बॉर्न विथ गुड जन्स'
ABP Majha

प्रियानं या फोटोला कॅप्शन दिलं, 'बॉर्न विथ गुड जन्स'

फोटोग्राफर तेजस नेरूळकरनं प्रियाचं हे फोटोशूट केलं आहे.
ABP Majha

फोटोग्राफर तेजस नेरूळकरनं प्रियाचं हे फोटोशूट केलं आहे.

ABP Majha

सिटी ऑफ ड्रिम्स या वेब सीरिजमधील प्रियाच्या अभिनयाला प्रेक्षकांची पसंती मिळाली.

ABP Majha

मराठी चित्रपटसृष्टीबरोबरच प्रियानं बॉलिवूडमध्ये देखील काम केले आहे.

ABP Majha

मुन्नाभाई एमबीबीएस आणि लगे रहो मुन्नाभाई या चित्रपटामध्ये प्रियानं महत्वाची भूमिका साकारली आहे.

ABP Majha

प्रियानं शुभंकरोती, अधुरी एक कहानी आणि दामिनी या मालिकांमध्ये देखील काम केले आहे.