आपले हॉट आणि बोल्ड फोटो ती नेहमीच सोशल मीडियावर शेअर करत असते. शेफाली सध्या मोठ्या पडद्यापासून दूर आहे. शेफालीच्या ग्लॅमरस फोटोंच्या चर्चा चाहत्यांमध्ये नेहमीच रंगलेल्या असतात. शेफाली सोशल मीडियावर आपले क्लासी आणि ग्लॅमरस फोटो नेहमीच शेअर करत असते. काही दिवसांपूर्वी शेफालीनं आपले क्लासी फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. या फोटोंमध्ये शेफाली ग्रीन ड्रेसमध्ये दिसून येत आहे. ग्रीन ड्रेसमधील शेफालीचा अंदाज पाहून चाहते लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव करत आहेत. ग्रीन ड्रेसमध्ये शेफाली खूपच सुंदर दिसतेय शेफालीनं अनेक टीव्ही सीरिअल्समध्ये काम केलं आहे. शेफाली प्रसिद्ध रिअॅलिटी शो 'बिग बॉस' शोमध्येही सहभागी झाली होती.