अभिनेत्री प्रिया बॅनर्जीने साडीमधील तिचे फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. प्रियाचे हे साधे सिंपल फोटो चाहत्यांना खूपच आवडले आहेत. ग्रीन कलरची साडी आणि यलो रंगाच्या ब्रालेटमध्ये प्रिया खूपच सुंदर दिसत आहे. प्रियाने अनेक वेबसीरीजमध्ये काम केले आहे. बेकाबू आणि हॅलो मीनी या सीरीजमधील तिच्या भूमिका चाहत्यांना खूपच आवडल्या आहेत. प्रियाने यापूर्वी देखील साडीतील फोटो सोशल मीडियावर शेअर केले होते. काळ्या रंगाच्या साडीमध्ये प्रिया खूपच सुंदर दिसत होती. या फोटोशूटसाठी प्रियाने केसांमध्ये गजरा घातला आहे. एका आरशाजवळ उभा राहून प्रियाने फोटोशूट केले आहे. साध्या लूकमध्ये देखील प्रिया खूपच सुंदर दिसत आहे.