स्पायडर मॅन : नो वे होम या चित्रपटाचा प्रीमियर शो सोमवारी (13 डिसेंबर) Los Angeles येथे पार पडला.



या प्रीमियरला चित्रपटातील कलाकारांनी हजेरी लावली होती.



प्रीमियर शोला अभिनेता टॉम हॉलंड (tom holland), झेंडाया (Zendaya ) आणि इतर कलाकार उपस्थित होते.



रेड कार्पेटवर या कलाकारांनी वॉक केला.



प्रीमियर शो झाल्यानंतर अभिनेता टॉम हॉलंडला भेटण्यासाठी त्याच्या चाहत्यांनी गर्दी केली.



यावेळी चाहत्यांना भेटताना टॉम भावूक झाला.







(Photo:@SpiderMan/Twitter)