आपल्या निखळ सौंदर्याने आणि दिलखुलास हास्याने लाखो मराठी रसिकांच्या हृदयावर राज्य करणाऱ्या प्रार्थना बेहरेने आपले ट्रॅडिशनल लूकमधील काही फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत.

सध्या प्रार्थना 'माझी तुझी रेशीमगाठ' या मालिकेमधून महाराष्ट्राच्या घराघरात पोहचतेय.

नुकतेच तिने तिचे एका खास लूकमधील काही फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत.

प्रार्थना या लूकमध्ये फारच सुंदर दिसतेय, स्मित हास्य तिच्यावर अगदी खुलून दिसतंय.

प्रार्थना बेहरे सोशल मीडियावर अॅक्टिव्ह असून ती नेहमी वेगवेगळे फोटो शेअर करते.

प्रार्थनाने अनेक मराठी चित्रपटांत काम केलं असून तिच्या कॉफी आणि बरंच काही या चित्रपटातील अभिनयाची चांगलीच चर्चा झाली होती.

(Photo : @prarthana.behere/IG)

(Photo : @prarthana.behere/IG)

(Photo : @prarthana.behere/IG)