प्राजक्ता माळीने नुकतेच नवे फोटोशूट केलं आहे. प्राजक्ताचे कोअर्ड-सेट ड्रेसमधील फोटो व्हायरल होत आहेत. प्राजक्ता ब्लॅक ड्रेसवर फुलांची नक्षी असलेल्या ड्रेसमध्ये दिसतेय. प्राजक्ताचे हे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. प्राजक्ताच्या या फोटोंवर कमेंट्सचा वर्षाव होत आहे. प्राजक्ता सोशल मीडियावर नेहमी सक्रिय असते. प्राजक्ताचे फोटो सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल होतात. 'महाराष्ट्राची हास्यजत्रा'मध्ये प्राजक्ता सूत्रसंचालन करते. प्राजक्ताचे इन्स्टाग्रामवर 2 मिलियनहून जास्त फॉलोअर्स आहेत.