'सैराट' या सिनेमाच्या माध्यमातून रिंकू राजगुरूने मराठी सिनेसृष्टीत पदार्पण केलं.
रिंकूने आर्चीच्या माध्यमातून चाहत्यांना वेड लावलं आहे.
एका गावातील सामान्य मुलगी ते मोठ्या पडद्यावरची झेप हा रिंकूचा प्रवास खूपच फिल्मी आहे.
पहिल्याच सिनेमाने रिंकूला चांगलीच लोकप्रियता मिळाली आहे.
सोलापूरच्या एका छोट्या गावातून आलेली रिंकू सध्या सोशल मीडियावर चांगलीच सक्रिय आहे.
सैराटनंतर रिंकूने कागर, मेकअप आणि झुंड अशा अनेक सिनेमांत काम केलं आहे.
रिंकूचा 'खिल्लार' हा सिनेमा गेल्या काही दिवसांपूर्वी प्रेक्षकांच्या भेटीला आला होता.
रिंकू राजगुरूचा मराठमोळा अंदाज चाहत्यांच्या पसंतीस उतरला आहे.
रिंकूच्या आगामी सिनेमाची चाहत्यांना आता उत्सुकता आहे.
रिंकूचा 'आठवा रंग प्रेमाचा' हा सिनेमा गेल्या काही दिवसांपूर्वी प्रेक्षकांच्या भेटीला आला होता.