सुलोचना दीदींच्या गाजलेल्या सिनेमांत 'वहिनीच्या बांगड्या' या सिनेमाचा समावेश होतो.

भालजी पेंढारकर दिग्दर्शित 'मीठ भाकर' या सिनेमात सुलोचना दीदी मुख्य भूमिकेत होत्या.

'मराठी तितुका मेळवावा' हा सिनेमा 1964 साली प्रेक्षकांच्या भेटीला आला असून या सिनेमात सुलोचना दीदींनी जिजाऊंची भूमिका साकारली होती.

'सांगते ऐका' या सिनेमातील सुलोचना दीदींची भूमिका चांगलीच गाजली होती.

सुलोचना दीदींचा 'साधी माणसं' हा सिनेमा चांगलाच गाजला.

धर्मेंद्रची मुख्य भूमिका असलेल्या 'देवर' या सिनेमात सुलोचना दीदींनी शकुंतला सिंहची भूमिका साकारली होती.

बिमल रॉय यांच्या गाजलेल्या 'बंदिनी' या सिनेमात सुलोचना दीदी महत्त्वाच्या भूमिकेत होते.

'लक्ष्मी आली घरा' या सिनेमात सुलोचना दीदी महत्त्वाच्या भूमिकेत होत्या.

सुलोचना दीदींचा 'मोठी माणसं' हा सिनेमा 1949 साली प्रेक्षकांच्या भेटीला आला होता.

सुलोचना दीदींचा 1958 साली प्रदर्शित झालेला 'धाकटी जाऊ' हा सिनेमा चांगलाच गाजला होता.