मराठी मालिका आणि चित्रपटांमधून प्रेक्षकांच्या भेटीस येणार अभिनेत्री प्राजक्ता माळी ही सोशल मीडियावर अॅक्टिव्ह असते.



प्राजक्ता तिच्या वेगवेगळ्या लूकमधील फोटो शेअर करते.



प्राजक्ताच्या ट्रेडिशनल लूकला नेटकऱ्यांची विशेष पसंती मिळते.



प्राजक्ता माळीनं नुकतेच तिच्या मराठमोळ्या लूकमधील फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत.



जांभळ्या रंगाची साडी, गजरा आणि गोल्ड ज्वेलरी अशा लूकमधील फोटो प्राजक्तानं शेअर केले.



प्राजक्ताच्या या फोटोला तिच्या चाहत्यांची पसंती मिळाली आहे.



प्राजक्ताच्या फोटोवर नेटकरी लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव करतात.



सध्या महाराष्ट्राची हास्यजत्रा या कार्यक्रमातून प्राजक्ता प्रेक्षकांच्या भेटीस येत आहे.



महाराष्ट्राची हास्यजत्रा या कार्यक्रमाचं प्राजक्ता सूत्रसंचालन करते.



प्राजक्ताचा चाहता वर्ग मोठा आहे.