मराठी अभिनेत्री प्राजक्ता माळी हिने तिच्या अभिनयानं प्रेक्षकांची मनं जिंकली आहेत. (Photo credit : Instagram/@prajakta_official) प्राजक्ता माळी ही एक उत्कृष्ट अभिनेत्री, निवेदिका, नृत्यांगना आहे. (Photo credit : Instagram/@prajakta_official) याबरोबरीनेच ती एक कवयित्री आणि उद्योजिका म्हणूनही नावारुपास येत आहे. (Photo credit : Instagram/@prajakta_official) प्राजक्ता माळी सोशल मीडियावर खूप सक्रिय असते. (Photo credit : Instagram/@prajakta_official) प्राजक्ता माळीने नुकतेच तिच्या सिंगापूर ट्रिपचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला आहे. (Photo credit : Instagram/@prajakta_official) 'महाराष्ट्राची हास्यजत्रा'च्या कलाकरांसोबत प्राजक्ताने सिंगापूर ट्रिपचा आनंद घेतला. (Photo credit : Instagram/@prajakta_official) प्राजक्ताच्या या पोस्टवर चाहत्यांनी खूप कमेंट्स केल्या आहेत. (Photo credit : Instagram/@prajakta_official) प्राजक्ताचे इन्स्टाग्रामवर 2.1 मिलियन फॉलोअर्स आहेत. (Photo credit : Instagram/@prajakta_official) या अभिनेत्रीने आपल्या स्टाईलने जगभरात वेड लावले आहे. (Photo credit : Instagram/@prajakta_official) 'प्राजक्ता' ची सिंगापूर ट्रिप! (Photo credit : Instagram/@prajakta_official)