सबसे कातील गौतमी पाटील यांच्या दिलखेच नृत्यावर तरुणाई बेधुंद होऊन नाचत होती. (Photo credit : Instagram/official_gautami941__) यात काही तरुणांच्या नृत्यामुळे पाठीमागील लोकांना दिसत नव्हतं. (Photo credit : Instagram/official_gautami941__) यातून काही खोडसाळ तरुणांनी समोरील तरुणावर दगड मारले. (Photo credit : Instagram/official_gautami941__) या प्रकारामुळे एका तरुणाच्या डोक्यात मागील बाजूस दगड लागल्याने तो जबर जखमी झाला. (Photo credit : Instagram/official_gautami941__) त्याला तात्काळ दवाखान्यात नेऊन उपचार करण्यात आले. (Photo credit : Instagram/official_gautami941__) औषध उपचारानंतर तरुणाच्या प्रकृतीत सुधारणा दिसून आली. (Photo credit : Instagram/official_gautami941__) एकाच वेळी अनेक ठिकाणी गोंधळ सुरू असल्याने नेमकं काय झालं हे कोणालाही लक्षात आलं नाही.(Photo credit : Instagram/official_gautami941__) प्रचंड गोंधळातच कार्यक्रम पार पडला. (Photo credit : Instagram/official_gautami941__) भारतीय जनता पक्ष युवा मोर्चाच्या तालुका अध्यक्षांनी आयोजित केलेल्या या कार्यक्रमात भाजप नेत्यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती. (Photo credit : Instagram/official_gautami941__) काही तरुणांनी गोंधळ घालण्याचा प्रयत्न केला असता त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं (Photo credit : Instagram/official_gautami941__)