बॉलिवूडचा सुपरस्टार कार्तिक आर्यन सध्या 'चंदू चॅम्पियन' या सिनेमामुळे चर्चेत आहे. (Photo Credit : manav manglani) 'चंदू चॅम्पियन' या सिनेमात कार्तिक आर्यन मुख्य भूमिकेत आहे. (Photo Credit : manav manglani) कबीर खान या सिनेमाच्या दिग्दर्शनाची धुरा सांभाळत आहेत. (Photo Credit : manav manglani) 'चंदू चॅम्पियन' या सिनेमासाठी कार्तिक खूप मेहनत घेत आहे. (Photo Credit : manav manglani) 'चंदू चॅम्पियन' हा सिनेमा 14 जून 2024 रोजी सिनेमागृहात प्रदर्शित होणार आहे. (Photo Credit : manav manglani) कार्तिकच्या आगामी सिनेमाची प्रेक्षकांना आता उत्सुकता आहे. (Photo Credit : manav manglani) या सिनेमासह 'कॅप्टन इंडिया' आणि 'आशिकी 3' हे सिनेमेदेखील लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत. (Photo Credit : manav manglani) कार्तिकचा 'सत्यप्रेम की कथा' हा सिनेमा 29 जून 2023 रोजी सिनेमागृहात प्रदर्शित झाला होता. (Photo Credit : manav manglani) समीर विद्वांसने या सिनेमाचं दिग्दर्शन केलं होत. (Photo Credit : manav manglani) या चित्रपटात कार्तिक आणि कियारा मुख्य भूमिकेत आहे. (Photo Credit : manav manglani)